"नागपूर महानगरपालिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रुपांतरण अनोळखी एकक टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
दुरुस्ती
ओळ १:
[[नागपूर]] शहराचे काम {{लेखनाव}} तर्फे चालते. याचे मुख्यालय [[नागपूर]]च्या सिव्हील लाईन्स येथे आहे.
 
[[३१ मे]] [[इ.स. १८६४|१८६४]] मध्ये नागपूरमध्ये नगरपालिका अस्तित्वात आली.<ref>[http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=21 लोकमत नागपूर,ई-पेपर, हॅलो नागपूर पुरवणी पान क्र. ३,(मथळा: डॉ. काकाणी पहिल्या स्त्री सभासद)] दि. २३/१०/२०१३ रोजी २०.३० वाजता जसे दिसले तसे.<</ref>त्यावेळेस सुमारे ६००० {{convert|६०००|चौ.मै.sqmi|चौ.किमी.sqkm}} [[क्षेत्रफळ]] असलेल्या नागपूर शहराची [[लोकसंख्या]] सुमारे ८२००० होती.या नगरपरिषदेचे रुपांतर [[महानगरपालिका|महानगरपालिकेत]] [[२ मार्च]] [[इ.स. १९५१|१९५१]] या साली झाले.
 
त्यावेळी,या शहराचे महानगरपालिकेअंतर्गत असलेले क्षेत्रफळ २१७.५६ चौ.कि.मी होते व या शहराची त्यावेळची लोकसंख्या ४८२३०४ इतकी होती.हे शहर सध्या [[महाराष्ट्र|महाराष्ट्राची]] [[उप-राजधानी]] म्हणून परिचित आहे.