"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? PAWS [1.2]
ओळ २०२:
 
==चित्रपट/नाटके==
* ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक सर [[रिचर्ड ॲटनबरो]] यांनी गांधीजींच्या आयुष्यावर इंग्रजी चित्रपटाची निर्मिती केली. यात महात्मा गांधींची भूमिका [[बेन किंग्जले]] या ब्रिटिश अभिनेत्याने केली. हा चित्रपट [[इ.स. १९८१]] मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने ८ [[ऑस्कर पुरस्कार]] जिंकून त्या वेळेस विक्रम स्थापला होता. या चित्रपटाचे हिंदीसह जगातील सर्वच मुख्य भाषेत भाषांतर झाले असून बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगले यश मिळवले.<ref>[http://www.imdb.com/titleशीर्षक/tt0083987/ imdb संकेतस्थळावरील गांधी चित्रपटाचे पान]</ref>
* [[इ.स. २००६]] मध्ये बॉलिवुडमध्ये [[विधू विनोद चोपडा]] यांनी [[लगे रहो मुन्नाभाई (चित्रपट)|लगे रहो मुन्नाभाई]] या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली. यात एक गुंड प्रवृतीचा नायक एका मुलीला प्रभावित करण्यासाठी आपण गांधीजींचे मोठे अनुयायी आहोत हे दाखवतो व त्यासाठी तो गांधींजींच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो. त्यानंतर त्याला नेहेमी गांधीजी जवळ असल्याचे व त्याला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचे भास होत राहतात. या चित्रपटात गांधीजींच्या [[अहिंसा]] व [[सत्याग्रह]] या तत्त्वांचा आजच्या काळातही वापर करता येतो हे दर्शविण्याचा प्रयत्‍न केला गेला आहे.<ref>[http://www.imdb.com/titleशीर्षक/tt0456144/ imdb संकेतस्थळावरील [[लगे रहो मुन्नाभाई (चित्रपट)|लगे रहो मुन्नाभाई] चित्रपटाचे पान]</ref>
* ॲन्ड गांधी गोज मिसिंग (मराठी लघुपट), दिग्दर्शक : देवेंद्र जाधव. सर्व भारतीय भाषांत अनुवाद
* गांधी आडवा येतो (मराठी नाटक), लेखक : शफाअतखान