"आकाश ठोसर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Added a line about Akash Thosar's role in the Netflix film Lust Stories.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन nowiki ?
ओळ ३०:
 
[[कुस्ती]]ची आवड असण्यार्‍याया आकाशचा जन्म [[पुणे]] येथे झाला. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून]] झाले असून तो येथूनच ‘पदविका’चे शिक्षण पूर्ण करत आहे. आकाश जेंव्हा खेळामध्ये गर्क होता तेंव्हा सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या भावाने त्याचे छायाचित्र काढून नागराज मंजुळेना पाठवले. नागराज मंजुळे यांना आकाशचा चेहरा आवडला आणि त्याला आपल्या चित्रपटात घेतले. आणि तेथूनच त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.lokmat.com/storypage.php?newsid=12385250&catid=1 |शीर्षक = 'सैराट'च्या परशाबद्दलच्या काही रंजक गोष्टी.... | प्रकाशक = [[लोकमत]] | दिनांक = १२ मे, २०१६}}</ref>
 
आकाश नुकताच 'नेटफ्लिक्स'च्या [[:en:Lust_Stories|लस्ट स्टोरीज]] ह्या चित्रपटामध्ये [[:en:Radhika_Apte|राधिका आपटे]]<nowiki/>सोबत तेजस नावाच्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत पाहायला मिळाला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://scroll.in/reel/882502/lust-stories-review-lots-of-talk-and-some-show|title=‘Lust Stories’ review: Lots of talk and some show|last=Ramnath|first=Nandini|work=Scroll.in|access-date=2018-07-25|language=en-US}}</ref>
 
== चित्रपट ==
"https://mr.wikipedia.org/wiki/आकाश_ठोसर" पासून हुडकले