"पर्यावरणशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
निसर्गामधील [[सजीव]] आणि [[निर्जीव]] घटकांचा परस्पर संबंध म्हणजे इकॉलॉजिइकॉलॉजी होय. आणि ज्या विषयांतर्गत याचा अभ्यास केला जातो तो म्हणजे [[पर्यावरणशास्त्र]] होय.
पर्यावरणशास्त्र हा अनेक विषयांना स्वतः मध्ये सामावुन घेणारा विषय आहे , ज्यामध्ये [[भौतिकशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[जीवशास्त्र]], [[अभियांत्रिकी]], [[भुगोलभूगोल]] ,[[तंत्रज्ञान]] , [[अर्थशास्त्र]] , [[समाजशास्त्र]], [[नीतिशास्त्र]], [[इतिहास]], [[कला]] यां सारख्या अनेक विषयांचा समावेश पर्यावरण शास्त्रामध्ये होतो. दिवसेंदिवस वाढत चाललेली मानवी लोकसंख्या व मानवाच्या वाढत जाणाऱ्या गरजा आणि त्यातुन होणारे नैसर्गिक साधनसंपत्ती चे अतोनात नुकसान यामुळे [[पर्यावरण|पर्यावरणा]]ची न भरून येण्याजोगी हानी होत आहे, आपली जीवनशैली बदलून पर्यावरणाकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन बदलण्यासाठी आज या विषयाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.पर्यावरणशास्त्र विषयी जागऱ्रकता निर्माण करने अवशक आहे.
दिवसेंदिवस वाढत चाललेली मानवी लोकसंख्या व मानवाच्या वाढत जाणाऱ्या गरजा आणि त्यातुन होणारे नैसर्गिक साधनसंपत्ती चे अतोनात नुकसान यामुळे [[पर्यावरण|पर्यावरणा]]ची न भरून येण्याजोगी हानी होत आहे, आपली जीवनशैली बदलून पर्यावरणाकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन बदलण्यासाठी आज या विषयाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.पर्यावरणशास्त्र विषयी जागऱ्रकता निर्माण करने अवशक आहे.
[[File:The Earth seen from Apollo 17.jpg|thumb|पर्यावरणशास्त्र]]
{{विस्तार}}