"विकिपीडिया:मराठी संपादन कार्यशाळा-श्री पद्ममणी जैन सीनिअर कॉलेज,पाबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
==पार्श्वभूमी==
 
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी पाबळच्या विज्ञान आश्रम व श्री पद्मनी जैन सिनिअर कॉलेज,पाबळ यांनी पुढाकार घेतला आहे. दि. २३ व २४ जुलै रोजी विज्ञान आश्रम,श्री पद्मनी जैन सिनिअर कॉलेज,पाबळ व सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. CIS चे सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. संचालक डॉ. योगेश कुलकर्णी व कॉलेज चे प्राचार्य डॉ.संजय घोडेकर यांनी आशयाबाबत सविस्तर विवेचन केले.सदर कार्यशाळेत विद्यार्थी,पाबळ परिसरातील युवती अशा एकूण २० जणांनी सक्रीय सहभाग होता.
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१८ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून भारतीय शिक्षण संस्था संचालित विज्ञान आश्रम,पाबळ आणि श्री पद्मनी जैन सिनिअर कॉलेज,पाबळ येथे संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
==आयोजक संस्था==
[[विज्ञान आश्रम]] [[पाबळ]],श्री पद्मनी जैन सिनिअर कॉलेज,[[पाबळ]] [https://cis-india.org/ द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी]
==संपादकांची नावे==
# --[[सदस्य:Pooja Jadhav|Pooja Jadhav]] ([[सदस्य चर्चा:Pooja Jadhav|चर्चा]]) १३:११, २३ जुलै २०१८ (IST)