"इलेक्ट्रॉनव्होल्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Bot: Changing template: Cite journal
ओळ २:
 
'''इलेक्ट्रॉनव्होल्ट'''(चिन्ह: '''eV''') हे ऊर्जेचे एकक आहे. एका [[इलेक्ट्रॉन|इलेक्ट्रॉनने]] एक [[व्होल्ट|व्होल्टचे]] [[विभवांतर]] पार केले असता त्याच्या ऊर्जेत होणारा बदल म्हणजे एक इलेक्ट्रॉनव्होल्ट होय. म्हणून १ व्होल्टला (१ [[ज्यूल]] प्रती [[कूलोंब]]) इलेक्ट्रॉनच्या विद्युतभाराने (१.६०२१७६६२०८(९८)×१०<sup>−१९</sup> C) गुणले असता मिळणारी संख्या म्हणजे १ इलेक्ट्रॉनव्होल्ट.
: '''१ eV = १.६०२१७६६२०८(९८)×१०<sup>−१९</sup> ज्यूल'''<ref>{{citeजर्नल journalस्रोत | author=Peter J. Mohr and Barry N. Taylor | title=CODATA recommended values of the fundamental physical constants: 2002 | journal=Reviews of Modern Physics | year=January 2005 | volume=77 | pages=1–107 | दुवा=http://www.atomwave.org/rmparticle/ao%20refs/aifm%20refs%20sorted%20by%20topic/other%20rmp%20articles/CODATA2005.pdf | format=PDF | accessdate = 2016-08-25}} An in-depth discussion of how the CODATA constants were selected and determined.</ref>
 
इलेक्ट्रॉनव्होल्ट हे ऊर्जेचे [[आंतरराष्ट्रीय गणना पद्धती|एसआय एकक]] नाही. सामान्यत: या एककाचा वापर मेट्रिक उपसर्गांसोबत केला जातो. उदा., मिली-, किलो-, मेगा-, गिगा-, टेरा-, पेटा-, एक्झा- इत्यादी (अनुक्रमे meV, keV, MeV, GeV, TeV, PeV आणि EeV).