"एर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृष्य संपादन: बदलले
छो Bot: Changing template: Cite news
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? PAWS [1.2]
ओळ २१९:
;१९८०चे दशक
* २१ जून १९८२ रोजी '''एअर इंडिया फ्लाईट ४०३''' '''''गौरीशंकर''''' हे [[मलेशिया]]हून [[मद्रास]]मार्गे मुंबईला येत असलेले व ९९ प्रवासी व १२ चमू प्रवास करत असलेले [[बोइंग ७०७]] बनावटीचे विमान मुसळधार पावसात मुंबईच्या [[सांताक्रुझ विमानतळ]]ावर उतर असताना कोसळले. ह्या अपघातात २ चमू व १५ प्रवासी मरण पावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.airdisaster.com/cgi-bin/view_details.cgi?दिनांक=06221982&reg=VT-DJJ&airline=Air+India |शीर्षक=Accident Database: Accident Synopsis 06221982 |publisher=Airdisaster.com |दिनांक=22 June 1982 |ॲक्सेसदिनांक=30 August 2010| विदा संकेतस्थळ दुवा= http://web.आर्काइव्ह.org/web/20100811193649/http://www.airdisaster.com/cgi-bin/view_details.cgi?दिनांक=06221982&reg=VT-DJJ&airline=Air+India| विदा दिनांक= 11 August 2010 <!--DASHBot-->| मृतदुवा= no}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.airsafe.com/events/airlines/ain.htm |शीर्षक=Fatal Events Since 1970 for Air India |publisher=Airsafe.com |ॲक्सेसदिनांक=30 August 2010}}</ref>
* २३ जून १९८५ रोजी '''एअर इंडिया फ्लाईट १८२''' '''''सम्राट कनिष्क''''' हे [[माँत्रियाल]]हून लंडन व दिल्लीमार्गे मुंबईला येत असलेले व ३०७ प्रवासी व २२ चमू प्रवास करत असलेले [[बोइंग ७४७]] बनावटीचे विमान बब्बर खालसा ह्या खलिस्तानवादी अतिरेकी संघटनेच्या सदस्यांनी एका बाँबस्फोटामध्ये उडवले. हा हल्ला [[भारत सरकार]]ने [[अमृतसर]]च्या [[सुवर्णमंदिर]]ामध्ये पार पाडलेल्या [[ऑपरेशन ब्लू स्टार]]चा बदला घेण्यासाठी केला गेला होता. फ्लाईट १८२ विमान [[आयर्लंड]]च्या [[कॉर्क]] शहरावरून जात असताना बॉबचा स्फोट झाला व विमान [[अटलांटिक महासागर]]ात कोसळले. ह्या दहशतवादी हल्ल्यात सर्व प्रवासी व चमू मृत्यूमुखी पडले.<ref>{{citeस्रोत newsबातमी|दुवा=http://www.cbc.ca/news/airindia/|शीर्षक=Indepth: Air India|publisher=CBC News|ॲक्सेसदिनांक=8 May 2007| विदा संकेतस्थळ दुवा= http://web.आर्काइव्ह.org/web/20070506221356/http://www.cbc.ca/news/airindia/| विदा दिनांक= 6 May 2007 <!--DASHBot-->| मृतदुवा= no}}</ref> ह्या घटनेनंतर एअर इंडियाने माँत्रियाल सेवा बंद केली.
 
;१९९०चे दशक
"https://mr.wikipedia.org/wiki/एर_इंडिया" पासून हुडकले