"मोहम्मद अझहरुद्दीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite web
छो Bot: Changing template: Cite news
ओळ १२२:
 
== क्रिकेट कारकीर्द ==
31 डिसेंबर 1984 रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अजहरुद्दीनने पदार्पण केले आणि पहिल्या तीन सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली.<ref name=":0" /> अझरुद्दीनने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 22 शतके केली, 45 च्या सरासरीने आणि एकदिवसीय सामन्यात 37 च्या सरासरीने 7 शतके केली. क्षेत्ररक्षक म्हणून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 156 झेल घेतले. ते 99 कसोटी सामने खेळले आहेत, श्रीलंकेविरुद्ध 199 सर्वाधिक धावा केल्या आहेत.<ref name="Express" /> 300 एकदिवसीय सामन्यांमध्ये तो पहिला खेळाडू ठरला. त्याने पदार्पणात लागोपाठच्या सलग कसोटी सामन्यांत शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे (3).<ref>{{Citeस्रोत newsबातमी|url=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/282979.html|title=Records {{!}} Test matches {{!}} Batting records {{!}} Hundreds in consecutive matches from debut {{!}} ESPN Cricinfo|newspaper=Cricinfo|access-date=2017-02-22}}</ref>
 
=== कर्णधार ===
1989 मध्ये कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्यापाठोपाठ अझरुद्दीन भारतीय संघाचे कर्णधार बनले. 47 कसोटी आणि 174 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व केले. त्यांनी 90 एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवून टीमची धुरा सांभाळली, ते 2 सप्टेंबर 2014 रोजी एम.एस. धोनीने पार केला. कर्णधार म्हणून त्यांनी 14 कसोटी सामन्यांत विजय मिळवला, तो सौरव गांगुलीने 21 कसोटी सामन्यात विजय मिळवून पार केला.<ref name="Express">{{Citeस्रोत newsबातमी|url=http://indianexpress.com/article/sports/cricket/azhar-movie-trailer-mohammad-azharuddin-emraan-hashmi-2797198/|title=Azhar: Here’s all the real life drama from Mohammad Azharuddin’s life|newspaper=[[Indian Express]]|date=13 May 2016|access-date=14 May 2016}}</ref>
 
=== मॅच फिक्सिंग प्रकरण ===
2000 मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात अजहरुद्दीनवर आरोप ठेवण्यात आला होता.<ref>{{citeस्रोत newsबातमी|url=http://www.rediff.com/cricket/2000/nov/01full26.htm|title=The CBI Report in Full -- Part 26|work=[[Rediff.com]]|date=1 November 2000|access-date=21 December 2010}}</ref> मग दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हँसी कॉनेंज याने सूचित केले की, अझरुद्दीनने त्याचा सट्टेबाजांशी परिचय करून दिला होता .<ref>{{citeस्रोत newsबातमी|url=http://www.rediff.com/cricket/2000/nov/01full25.htm#azza1|title=The CBI Report, in full|work=[[Rediff]]|date=1 November 2000|access-date=21 December 2010}}</ref> आयसीसी आणि बीसीसीआयने अझरूद्दीनवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अहवालावर आधारित जीवनभर बंदी घातली.<ref>{{cite report|url=http://www.rediff.com/cricket/2000/nov/01full.htm|title=Full text of the CBI report on cricket match-fixing and related malpractises, October 2000|publisher=[[Rediff]]|work=Central Bureau of Investigation, New Delhi|access-date=21 December 2010}}</ref> स्पॉट फिक्सिंगसाठी त्याच्यावर बंदी घालण्यात येणारा तो पहिला खेळाडू होता.
 
8 नोव्हेंबर 2012 रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आशुतोष मोहोन्ता आणि कृष्णा मोहन रेड्डी यांच्या खंडपीठाने लादलेली बंदी मागे घेतली.<ref name="Wisden India" /><ref>{{citeस्रोत newsबातमी|url=http://www.thehindu.com/news/national/i-have-come-out-clean-and-proven-many-wrong/article4077225.ece|title=Match fixing scandal|newspaper=[[The Hindu]]|date=8 November 2012|access-date=21 March 2015}}</ref><ref>{{citeस्रोत newsबातमी|url=http://sports.ndtv.com/cricket/news/199015-high-court-relief-for-mohammad-azharuddin|title=Match fixing charges: Andhra court says life ban on Azharuddin illegal|date=8 November 2012|work=[[NDTV]]|access-date=21 March 2015}}</ref>
 
=== शैली ===
ओळ २००:
 
== वैयक्तिक जीवन ==
1987 मध्ये अझरुद्दीनने नऊरीनशी विवाह केला होता. 1996 साली त्यांनी नऊरीनशी घटस्फोट घेतला आणि अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले.<ref name="Express3" /> अझरचा बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा याच्या कथित संबंधामुळे संगीता बिजलानीशी 2010 साली घटस्फोट झाला.<ref>{{Citeस्रोत newsबातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/sports/badminton/Jwala-in-Bijli-out-of-Azharuddins-life/articleshow/6207416.cms|title=Jwala in, Bijli out of Azharuddin's life?|date=24 July 2010|access-date=15 May 2016|newspaper=[[The Times of India]]}}</ref><ref>{{Citeस्रोत newsबातमी|url=http://www.indiatvnews.com/news/India/Azharuddin_May_File_Divorce_From_Sangeeta_Within_A_Week_-3958.html|title=Azhar dating badminton player Jwala Gutta|work=India tv News|access-date=12 May 2016}}</ref> त्यांचा मोठा मुलगा अयाजुद्दीन यांचे 2011 मध्ये एका अपघातात निधन झाले.
 
== संदर्भ ==