"अंतःप्रजनन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १:
{{Orphan|date=जुलै २०१३}}
अंतःप्रजनन ( इंग्रजी : Inbreeding ) अनुवंशिकी शास्त्रातील एक शब्द आहे. निकट संबंधित प्राणी वा वनस्पतींच्या लैंगिक संबंधातून होणाऱ्या [[प्रजनन|प्रजननाला]]ाला हे नाव दिले जाते. मानव समाजात अंतःप्रजनन हे निषिद्ध व हानीकारक मानले जाते व बहुतेक सर्व समाजात ते रोखण्याचा प्रयत्न केला जातो.
 
== संदर्भ ==
* मराठी विश्वकोश : भाग १
 
[[ वर्ग : अनुवंशिकी शास्त्र ]]
[[वर्ग:प्रजनन]]