"अँथोनी इडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 48 langlinks, now provided by Wikidata on d:Q128995
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ २०:
| तळटीपा =
}}
'''रॉबर्ट अँथनी ईडन, ॲव्हॉनचा पहिला अर्ल''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Robert Anthony Eden, 1st Earl of Avon''; १२ जून १८९७ - १४ जानेवारी १९७७) हा [[ब्रिटन|ब्रिटिश]] [[राजकारण|राजकारणी]] व १९५५ ते १९५७ दरम्यान[[युनायटेड किंग्डम|युनायटेड किंग्डमचा]]चा पंतप्रधान होता.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धापूर्वी]] [[ॲडॉल्फ हिटलर]]च्या खुशामतीच्या ठाम विरोधात असलेल्या ईडनने १९५६ सालचे [[सुवेझ संकट]] हाताळताना अनेक मोठ्या चुका केल्या व ब्रिटिश जनतेचा रोष ओढवून घेतला. त्याला विसाव्या शतकामधील ब्रिटनचा सर्वात अपयशी पंतप्रधान मानण्यात येते.