"अँतोनियो दि ऑलिव्हेरा सालाझार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →top: वर्ग |
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
||
ओळ १:
{{Orphan|date=ऑक्टोबर २०१२}}
[[चित्र:Antonio Salazar-1.jpg|
'''अन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझार''' हा [[पोर्तुगाल]]चा हुकुमशहा होता. १९१० साली स्थापन झालेले गणराज्य काही लष्करी अधिकाऱ्यांनी १९२६ साली उलथवून पाडले. त्यानंतर काही वर्षांतच अर्थशास्त्राचा प्राध्यापक असलेल्या अँतोनियो दि ऑलिव्हेरा सालाझारची हुकुमशाही स्थापन झाली. १९३२ साली तो पंतप्रधान झाला आणि १९६८ सालापर्यंत त्याने पोर्तुगालची सत्ता सांभाळली. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] याने तटस्थता बाळगली.
|