"अँटोनियस पायस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १:
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = अँटोनियस पायस
| पदवी = [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याचा]]ाचा १५ वा सम्राट
| चित्र = Antoninus Pius Glyptothek Munich 337 cropped.jpg
| चित्र_शीर्षक = [[म्युनिक]] शहरात असलेला अँटोनियस पायसचा अर्धपुतळा
ओळ ३६:
| तळटिपा =
|}}
'''अँटोनियस पायस''' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]]: ''Titus Aelius Hadrianus Antoninus Augustus Pius'') ([[१९ सप्टेंबर]], [[इ.स. ८६]] - [[७ मार्च]], [[इ.स. १६१]]) हा [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याचा]]ाचा १५ वा सम्राट होता.
 
== पार्श्वभूमी ==
[[हेड्रियान]] या रोमन सम्राटाने आपल्या मृत्यूपूर्वी अँटोनियस पायस याला आपला वारस निवडले. अँटोनियस पायस हा प्राचीन [[नेर्व्हा-अँटोनायन वंश|नेर्व्हा-अँटोनायन वंशातील]]ातील होता. याचा जन्म लानुविअम जवळ [[इ.स. ८६]] साली झाला.<ref>{{स्रोत पुस्तक
| लेखक = शूल्त्झ, सिलीआ ई.
| सहलेखक = हार्वे, पॉल बी
ओळ ५०:
| दुवा =http://books.google.co.in/books?id=paoDK0afIcIC&pg=PR3&v#v=onepage&q&f=false
| अ‍ॅक्सेसदिनांक = २ जून, २०१२
}}</ref> याच्या वडिलांचे नाव टायटस ऑरेलिअस फल्वस व आईचे नाव आरिआ फॅदिल्ला होते. याच्या आईने नंतर [[इ.स. ९८]]मध्ये प्युबिलस ज्युलिअस ल्युपस याच्याशी लग्न केले त्याच्यापासून तिला आरिआ ल्युपिला आणि ज्युलिआ फॅदिल्ला या दोन मुली झाल्या.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}