"नर्गीस दत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Unicodifying, replaced: #REDIRECT [[ → #पुनर्निर्देशन [[ using AWB
(चर्चा | योगदान)
नर्गिस दत्त ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
#पुनर्निर्देशन [[नर्गिस दत्त]]
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = नर्गीस दत्त
| चित्र = Nargis in Awaara film.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = नर्गीस,आवारा चित्रपटात.
| पूर्ण_नाव = फातिमा रशीद
| जन्म_दिनांक = [[जून २]], [[इ.स. १९२९|१९२९]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[३ मे]], [[इ.स. १९८१]]
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| भाषा =
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट = आवारा, मदर इंडिया
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये = संजय दत्त
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''नर्गीस दत्त''' तथा '''फातिमा रशीद''' ([[१ जून]], [[इ.स. १९२९]] - [[३ मे]], [[इ.स. १९८१]]) ही एकभारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून नर्गीसचा उल्लेख होतो. तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण बाल कलाकार म्हणून १९३५मध्ये [[तलाश-ए-इश्क]] या सिनेमाने केले तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरुवात १९४२ साली [[तमन्ना (१९४२ चित्रपट)|तमन्ना]] या चित्रपटाने केली. तेव्हापासून सालापासून ते १९६०च्या दशकापर्यंत वीस वर्षांच्या कारकिर्दीत नर्गीसने अनेक सिनेमांतून कामे केली. त्यातील अनेक चित्रपटांत तिचे नायक सिनेनिर्माता [[राज कपूर]] होते.
 
[[मदर इंडिया]] या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी तिला [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार]] मिळाला. त्यानंतर एक वर्षात या चित्रपटातील आपल्या सहकलाकार सुनील दत्तशी लग्न करून नर्गीस दत्तने चित्रपटअभिनयातून निवृत्ती घेतली. त्यानंतर तिने [[रात और दिन (चित्रपट)|रात और दिन]] सारख्या चित्रपटांत अपवादानेच अभिनय केला. या चित्रपटासाठी तिला [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता|सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा]] पुरस्कार मिळाला.
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:दत, नर्गीस}}
[[वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेत्री]]
[[वर्ग:इ.स. १९२९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]