"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पर्यायी उपचार: आशय जोडला.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३५:
ॲलोपॅथी औषधांपेक्षा 'बीजीआर-३४' या औषधांचे परिणाम थक्क करीत असल्याचे दिसून आले,' असा दावा 'सीआयएमएपी'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. मणी यांनी केला.
 
== गुंतागुंत ==
== पूर्वानुमान ==
अनियंत्रित मधुमेहामुळे अंधत्व, वृक्कसंबंधी आजार आणि अवयव शत्रक्रियेने काढून टाकणे याची पाळी येते. हृदयविकाराची आणि पक्षाघाताची शक्यता दुप्पट होते. [[मोतीबिंदु]], ग्लौकोमा, आणि मधुमेह संबंधी रेटिनाचे विकार यांची शक्यता वाढते.
परिघीय चेता शोथ म्हणजे पेरिफेरल न्यूरोपॅथी-मधुमेहामध्ये हातापायाची चेताअग्रे संवेदहीन होतात. डायबेटिक फूट नावाच्या आजारात रुग्णास हाता पायांच्या बोटास किंवा पायास झालेले व्रण, गळू, जखमा यांचे ज्ञान होत नाही. हातापायांच्या रक्तवाहिन्या संकुचित झाल्याने रक्तपुरवठा नीट्सा होत नाही. अशामुळे जखमा बर्‍या होण्यास अधिक वेळ लागतो. साध्या साध्या जखमेमध्ये जंतुसंसर्ग झाल्यास त्या दूषित होतात. वेदना ना झाल्याने रुग्णाचे नेमके आपल्याला काय झाले आहे याकडे दुर्लक्ष होते. जखम अतिदूषित झाल्यास जंतुविषे शरीरभर पसरून सेप्टिमिया होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी डॉक्टर पायाचा दूषित भाग शस्त्रक्रियेने काढून टाकण्याचा निर्णय घेतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/मधुमेह" पासून हुडकले