"इक्वेडोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
ओळ ४९:
== भूगोल ==
२,८३,५६० [[चौरस किमी]] इतके क्षेत्रफळ असणारा इक्वेडोर हा दक्षिण अमेरिकेमधील लहान देशांपैकी एक आहे. पश्चिमेस इक्वेडोरला २,३३७ किमी लांबीचा [[समुद्रकिनारा]] लाभला असून पूर्वेकडील भाग घनदाट [[ॲमेझॉन नदी|ॲमेझॉन]] जंगलाने व्यापला आहे. [[आन्देस]] पर्वतरांग इक्वेडोरच्या मध्यभागामधून उत्तर-दक्षिण धावते.
 
आॅण्ड्रिज पर्वताच्या दोन रांगा या देशातून उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे जातात. यामुळे हा देश समुद्रकिनाऱ्याकडील भाग, पर्वतीय भाग आणि पूर्व भाग अशा तीन क्षेत्रात विभागला गेला आहे.
=== चतु:सीमा ===
===राजकीय विभाग===
=== मोठी शहरे ===
 
== समाजव्यवस्था ==
=== वस्तीविभागणी ===
"https://mr.wikipedia.org/wiki/इक्वेडोर" पासून हुडकले