"जोडाक्षरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जोडाक्षराचे लक्षण
छोNo edit summary
ओळ १:
'''जोडाक्षर''' ही संज्ञा मुख्यत्वे लेखनातील अक्षरखुणांच्या मांडणीसंदर्भात वापरण्यात येते. देवनागरी लिपीत मध्ये स्वर न येता सलग येणारी व्यंजने दर्शवण्यासाठी व्यंजनखुणा विशिष्ट तऱ्हेने एकमेकांशी जोडून लिहिण्यात येतात. अशा जोडून लिहिलेल्या खुणांना जोडाक्षर असे म्हणतात.
 
* देवनागरी लिपीतील जोडाक्षरे व ती लिहिण्याचे प्रकार