"केतकी मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ २३:
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = प्राध्यापिका, लेखिका
| कारकीर्द_काळ =
| मालक =
ओळ ५६:
 
==शिक्षण==
मोडक यांनी एम.ए (मराठी), एम.एड, पीएच.डी. या पदव्या मिळवल्या आहेत. त्यांनी त्यांच्या पीएच.डी. प्रबंधासाठी [http://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/153816 'मराठी संत साहित्यातील नाथप्रतिपादीत सोऽहम् साधना'] या विषयावर संशोधन केले. हे संशोधन करतानाच त्यांनी संत [[मुक्ताबाई]] यांच्या वाङमयावरही संशोधन करुन ग्रंथ लेखन केले.
 
==कारकीर्द==
ओळ ६६:
इ.स. २००५ साली प्रथम प्रकाशित [[iarchive:KadkadoniVijNimaleeThayeecheThayee|'कडकडोनी वीज निमाली ठायींचे ठायी. संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्‍‍मय']] या संशोधन ग्रंथात [[संत मुक्ताबाई|संत मुक्ताबाईंच्या]] जीवनचरित्र, कार्यकर्तृत्व, त्यांचे वाङमय, आणि इतर समकालीन व उत्तर कालीन मराठी संतांवरील प्रभाव यांचा शोध घेतला आहे. संत मुक्ताबाईंना नेमके कोणते गोरोबा भेटले आणि गोरोबांना भेटलेल्या मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर भगिनी संत मुक्ताबाई या व्यक्ती दोन की एकच या विषयाचाही या ग्रंथाच्या माध्यमातून शोध घेतला गेला आहे. संत मुक्ताबाईंच्या समग्र अभंगांचा अर्थ प्रथमच या ग्रंथाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला गेला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5182967898442406387&PreviewType=books|title=Kadakadoni Veej Nimali Thayinche Thayi|website=www.bookganga.com|access-date=2018-04-25}}</ref> या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, पुणे नगर वाचन मंदिर, संगमनेर इतिहास संशोधन मंडळ, ज्ञानप्रबोधिनी निगडी या संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
 
Principles of Integral Education and its possible implementation in existing educational system या विषयावर त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाद्वारे मिळालेल्या अनुदानातून लघु संशोधन प्रकल्प सादर केला आहे.
 
केतकी मोडक पद्मगंधा प्रकाशन प्रकाशित 'उपयोजित मराठी' या ग्रंथाच्या सहसंपादक आणि सहलेखिका आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4946361744590071250&PreviewType=books|title=Upyojit Marathi|website=www.bookganga.com|access-date=2018-04-25}}</ref>
ओळ ७३:
{{संदर्भयादी}}
 
{{DEFAULTSORT:मोडक, केतकी}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी भाषेचे प्राध्यापक]]