"श्रीरामपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
श्रीरामपूर
ओळ २०:
{{बदल}}
 
श्रीरामपूर हे राहता तालुक्याच्या विभाजना अगोदर सर्वात जास्त साखर कारखाने असलेले भारतातील शहर होते. ऊस व कांदा हे येथील प्रमुख पिके. श्रीरामपूर तालुक्यात सध्या ५२ गावांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास श्रीरामपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय असेल. श्रीरामपूरला जिल्हा होण्यास लागणाऱ्या सर्व प्रशासकीय इमारती उपलब्ध असून श्रीरामपूरला स्वतंत्र आर टी ओ  व उप्पर जिल्हा पोलीस कार्यालय आहेत. जिल्ह्याच्या दृष्टीने हवी असणारी उत्तम वाहतूक व्यवस्था व  रेल्वे ची उपलब्धता आहे. नवीन कार्यालयांसाठी असणारी विपुल प्रमाणात सरकारी जागा आहे.
श्रीरामपूरजवळच ब्रॅन्डी ॲन्ड कंपनीने 'बेलापूर शुगर इंडस्ट्रीज ॲन्ड अलाइड लिमिटेड' हा साखर कारखाना सुरू केला व मुळात फारसे प्रसिद्ध नसलेले श्रीरामपूर गाव लोकांना माहीत झाले. बेलापूर हे अहमदनगर-राहुरी मार्गावरील रेल्वे स्टेशन आहे, तर श्रीरामपूर महामार्गावरील एक गाव. बेलापूर आणि श्रीरामपूर ही एकमेकांपासून इतकी जवळ आहेत की ती जुळी गावे समजली जातात.
 
श्रीरामपूर मध्ये खंडाळा व श्रीरामपूर एम आय डी सी  आहेत. श्रीरामपूर चे भोगोलिक स्थान उत्तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना सोयीस्कर असे आहे .त्यामुळे नाकरिकांचा वेळेचा अपव्यय होणार नाही . श्रीरामपूर चेक टाउन प्लॅनिंग उत्तम असून बस स्टॅन्ड आणि रेलवे स्टेशन २ मिनिटाच्या अंतरा वर आहे .
{{विस्तार}}
 
अद्ययावत सोयींनी परीपूर्ण  सरकारी व खाजगी दवाखाने आहेत.
 
श्रीरामपूर चे हवामान हे उत्तम आहे व शेती साठी प्रवरा नदी व त्या वरील पाण्याचे योग्य नियोजन आहे. शेत जमीन सुपीक असल्यामुळे शेतकरी सुखी समाधानी आहे. {{विस्तार}}
 
== संदर्भ ==