"पद्म पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
निवडप्रक्रिया
ओळ ७:
* [[पद्मभूषण पुरस्कार]] : उच्च स्तरीय विशेष कार्यासाठी
* [[पद्मश्री पुरस्कार]] : विशेष कार्यासाठी
 
== निवडप्रक्रिया ==
पद्म पुरस्कारासाठी व्यक्तींची निवड करण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांकडून प्रतिवर्षी एक समिती नियुक्त करण्यात येते. ह्या समितीला पद्म-पुरस्कार-समिती असे म्हणतात. ही समिती आलेल्या नामांकनातून पुरस्कारासाठी नावे ऩिश्चित करते,
 
हे पुरस्कार साधारणपणे भारतीय नागरिकांना दिले जात असले तरी परदेशी व्यक्तींनाही हे क्वचित दिले जातात.