"भेंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २२:
 
==भेंडीच्या जाती==
{{प्रताधिकारित मजकूर शंका|कॉपीव्हायो-वृत्तांत= *'''अर्का अनामिका''' - आय. आय. एच. आर. बेंगलोर येथे विकसित झाली असून खूप लोकप्रिय आहे. या जातीची झाडे उंच वाढतात. फळे गर्द हिरव्या रंगाची, गुळगुळीत व लांब असतात. फळांचे देठ लांब असल्याने काढणी करताना लवकर उरकते. पुसा सावनी व इतर प्रचलित जातींपेक्षा उत्पादन अधिक मिळते . ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे.
*'''परभणी क्रांती''' - फळे व ८ ते १० सेमी लांबीची असतात. खरीप, उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य जात आहे.
*'''अर्का अभय''' - अर्का अनामिकासारखीच या जातीची फळे असून विशेष म्हणजे या जातीमध्ये फांद्या फुटत असून दोन बहार मिळतात.
*'''पुसा सावनी''' - ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून विकसित झाली असून फळे १० ते १५ सेमी लांब असून झाडांवर काटेरी लव असते. झाडांचे खोड, देठ आणि पानांच्या खालील बाजूस हिरवा रंग असून त्यावर तांबूस छटा आढळून येते. ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे. या जातीच्या झाडांची फुले पिवळ्या रंगाची असून फुलांच्या प्रत्येक पाकळीवर देठाकडील भागावर जांभळ्या रंगाचा ठिपका असतो. सरासरी एकरी ४ ते ५ टन उत्पादन मिळते.}}
 
==फायदे==
"https://mr.wikipedia.org/wiki/भेंडी" पासून हुडकले