"डोके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
मानवी [[शरीर|शरीराचा]] वरचा व पुढील भाग. या भागात [[मेंदू]], [[डोळे]], [[नाक]], [[कान]] आणि [[तोंड]] असते.
[[चित्र:Proportions_of_the_Head.jpg|thumb|मानवी डोके]]
==डोक्याचे रोग==
डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात . [[बद्धकोष्ठ]], पोटात [[गॅस]] होणे , उच्च रक्तदाब असणे, नजर कमजोर होणे , [[जागरण]] , अति परिश्रम , अशक्तता , इत्यादी . साधारण [[डोकेदुखी]] असल्यास खालील उपाय केले पाहिजे .
# एका बाताश्यावर ४ थेंब अमृतधारा टाकून खावे . २ थेंब रुमालावर अमृतधारा शिंपडून हुंगत राहावे .
# लीबाच्या पानाचा रस नाकपुड्यात सोडल्याने डोकेदुखी थांबते.
'''मेंदूची ताकत वाढवा'''
# १ किलो गाजर किसून चार किलो दुधात उकळावे त्यात २५० ग्रॅम शुद्ध तूपात दहा बदाम टाकून भाजावे आणि काचेच्या भांड्यात भरून ठेवावे. रोज ५० ग्रॅम खाऊन वरून दुध प्यावे. एक महिना लागोपाठ घेतल्याने मेंदूस टाकत येते.
# एक [[सफरचंद]] आगीत भाजून पाणाच्या कळशीत सोडावे हे पाणी गळून प्यावे.
# [[धने]], खसखस समप्रमाणात गेऊन कुटून घ्यावेत बारीक चूर्ण करावे. तेवढयाचा प्रमाणात खडीसाखर वाटून त्यात मिसळावी. एक एक चमचा चूर्ण सकाळी ९ वाजता कोमात दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर नियमपुर्वक घ्यावे. यामुळे स्मरणशक्ती, नेत्रज्योती वाढते आणि गाढ झोप लागते.
 
 
 
[[चित्र:Proportions_of_the_Head.jpg|thumb|मानवी डोके]]
 
[[वर्ग:जीवशास्त्र]]
३०

संपादने