"डोके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
==डोक्याचे रोग==
डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात . [[बद्धकोष्ठ]], पोटात गॅस होणे , उच्च रक्तदाब असणे, नजर कमजोर होणे , [[जागरण]] , अति परिश्रम , अशक्तता , इत्यादी . साधारण [[डोकेदुखी]] असल्यास खालील उपाय केले पाहिजे .
# एका बाताश्यावर ४ थेंब अमृतधारा टाकून खावे . २ थेंब रुमालावर अमृतधारा शिंपडून हुंगत राहावे .
# लीबाच्या पानाचा रस नाकपुड्यात सोडल्याने डोकेदुखी थांबते.
# चंदन पाण्यात उगाळून कपाळावर लेप केल्याने उन्हाने होणारी डोकेदुखी थांबते.
"https://mr.wikipedia.org/wiki/डोके" पासून हुडकले