"पुरणपोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पुरणपोळी माहिती: माहिती वाढवली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८:
महाराष्ट्रात [[गुढीपाडवा]],[[मकर संक्रांत]],[[होळी]], बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे.
 
पुरणपोळी तूप, ताक, दुध, गुळवणी किवा कटाची आमटी ह्या सोबत खातात.
 
==पुरणपोळीची पाककृृती==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरणपोळी" पासून हुडकले