"प्रयुत चान-ओ-चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो प्रसाद साळवे ने पुनर्निर्देशन ठेउन लेख प्रयुत चान-ओचा वरुन प्रयुत चान-ओ-चा ला हलविला
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव = प्रयुत चान-ओचाओ-चा<br />ประยุทธ์ จันทร์โอชา
| लघुचित्र =
| चित्र = Chan o cha Portrait.jpg
ओळ २७:
}}
 
'''प्रयुत चान-ओचाओ-चा''' ([[थाई भाषा|थाई]]: ประยุทธ์ จันทร์โอชา; [[रोमन लिपी]]: ''Prayut Chan-o-cha'' ; जन्मः २१ मार्च १९५४) हा एक निवृत्त [[थायलंड|थाई]] लष्करी अधिकारी व थायलंडचा विद्यमान [[पंतप्रधान]] आहे. १९७२ पासून थायलंड लष्करामध्ये कार्यरत असलेला चान-ओचा २०१० ते २०१४ दरम्यान लष्करप्रमुखाच्या पदावर होता.
 
७ मे २०१४ रोजी थायलंडची तत्कालीन पंतप्रधान [[यिंगलक शिनावत्रा]] हिला थायलंडच्या उच्च न्यायालयाने सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार इत्यादी आरोपांवरून सत्ता सोडण्याचा आदेश दिला. ह्या आदेशाचा फायदा घेऊन चान-ओचाने २२ मे २०१४ रोजी शिनावत्राविरोधात लष्करी बंड पुकारले व शिनावत्रा व तिच्या सहकाऱ्यांना अटक केले. चान-ओचाने स्वत:ला पंतप्रधानपदावर नियुक्त केले व देशाच्या संविधानामध्ये तात्पुरते बदल करून देशाचे संपूर्ण नियंत्रण स्वत: कडे घेतले. तेव्हापासून त्याने अनेक विरोधकांना तुरूंगात डांबले असून थायलंडवर [[हुकुमशाही]] गाजवण्यास सुरूवात केली आहे.