"डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १२:
| year2 = २०१४
| holder = बाबू लाल निर्मल <br> अमर सेवा संगम
| website = http://pibambedkarfoundation.nic.in/newsitehtml/PrintReleaseawards.aspx?relid=162170html
}}
 
'''डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार''' हा भारताच्या केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानाच्यावतीने प्रदान केला जातो.<ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ambedkarfoundation.nic.in/html/awards.html|title=Dr. Ambedkar Foundation|website=ambedkarfoundation.nic.in|language=en|access-date=2018-05-15}}</ref> [[बाबासाहेब अांबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या]] जन्म शताब्दी वर्ष १९९२ मध्ये गठीत समितीद्वारे ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून या पुरस्काराचे वितरण केले जाते. [[भारताचे राष्ट्रपती|भारताच्या राष्ट्रपतींच्या]] हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=162170|title=President presents Dr Ambedkar National Award for Social Understanding and Upliftment of Weaker Sections|website=pib.nic.in|access-date=2018-05-15}}</ref>
 
Line ३६ ⟶ ३७:
 
==हे सुद्धा पहा==
* [[डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याआंबेडकर नावावरीलयांच्या पुरस्कारांचीनावे यादीदिले जाणारे पुरस्कार]]
 
==संदर्भ==