"कार्ल्सरूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 72 langlinks, now provided by Wikidata on d:Q1040
Image added
ओळ १:
[[File:Karlsruhe-Schloss-02-Ostturm-gje.jpg|thumb|upright=1.4|left|Karlsruhe Palace]]
'''कार्ल्सरूह''' हे [[जर्मनी]]च्या [[बाडेन-व्युर्टेंबर्ग|बाडेन व्युर्टेनबर्ग]] राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर [[स्टुटगार्ट|स्टुटगार्टपासुन]] ७० किमी पश्चिमेस [[फ्रान्स]]च्या सीमेजवळ आहे. येथील विद्यापीठ प्रसिद्ध असून जर्मनीच्या सर्वोत्तम विद्यापीठात त्याची गणना होते. हे शहर विविध प्रकारच्या संशोधन संस्थांकरता प्रसिद्ध आहे.