"बुद्ध पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २४:
 
 
''' बुद्ध जयंती''' किंवा '''बुद्ध पौर्णिमा''' हा [[बौद्ध|बौद्ध धर्मीयांचा]] सर्वात महत्त्वपूर्ण सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: [[वैशाख पौर्णिमा|वैशाख पोर्णिमेच्या]] दिवशी जगभरात साजरा केला जातो.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=z4gzFFLdBoYC&pg=PA24&dq=Buddha+Purnima&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiN_fmAl9faAhXBMI8KHcbtBbsQ6AEIJjAA#v=onepage&q=Buddha%20Purnima&f=false|title=Fasts and Festivals of India|last=Verma|first=Manish|date=2013|publisher=Diamond Pocket Books (P) Ltd.|isbn=9788171820764|language=en}}</ref> या दिवशी तथागत [[गौतम बुद्ध]]ांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व [[महापरिनिर्वाण]] या तीनही घटना झाल्या आहेत.<ref name="अभिव्यक्ति">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://www.abhivyakti-hindi.org/parva/alekh/2008/budhpurnima.htm|title= बुद्ध पोर्णिमा |accessmonthday=[[१५ जून]]|accessyear=[[२००९]]|format= एचटीएम|publisher= अभिव्यक्ति|author= मनोहर पुरी|language=हिन्दी}}</ref> आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिद्धांतावरून तथागत बुद्धांना जगातील सर्वात महान महापुरुष व गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या [[चीन]], [[जपान]],[[व्हियेतनाम]], [[थायलंड]], [[भारत]], [[म्यानमार]],[[श्रीलंका]], [[सिंगापूर]], [[अमेरिका]], [[कंबोडिया]], [[मलेशिया]], [[नेपाळ]], [[इंडोनेशिया]], या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा [[सण]] मोठ्या उत्साहात साजरा करतात. यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.<ref>{{citebook|title=वर्ल्ड रिलिजन्स : ॲन इंट्राॅडक्शन फ़ॉर स्ट्यूडन्ट्स|first=जिनीन डी |last=फ़ाओलर|publisher= ससेक्स ॲकॅडेमिक प्रेस|year= १९९७|isbn=1898723486}}</ref><ref name=":0" />
==उत्सवाचे स्वरूप==
बुद्ध पौर्णिमेला [[बिहारबोधगया]]मधील येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात. [[बोधगयाबिहार]]मधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी [[सत्य|सत्याच्या]] शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-[[बोधिवृक्ष]]ाखाली [[बुद्धत्व]] किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस [[बुद्ध पौर्णिमा]] म्हणून ओळखला जातो.<ref name="अभिव्यक्ति"/> बुद्ध पौर्णिमेच्या वेळी [[कुशीनगर]] येथे [[महापरिनिर्वाण विहार]] या ठिकाणी एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते. हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबधित असले तरी बौद्धांसह आजूबाजूच्या परिसरातील हिंदू लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात. येथील बुद्ध विहारात हिंदूही आस्थापूर्वक पूजा करण्यास येतात. या विहाराचे महत्त्व तथागत गौतम बुद्धांच्या [[महापरिनिर्वाण]]ा शी जोडले गेले आहे. या विहाराचे स्थापत्य [[अजिंठा (लेणी)|अजिंठा लेण्यांच्या]] विहारासारखे आहे. या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्युशय्येवर पडलेल्या अवस्थेतील (भू-स्पर्श मुद्रा) ६.१ मीटर लांब मूर्ती आहे. ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे. जेथून मूर्तीसाठी माती काढली आहे तेथेच हे विहार तयार केले आहे.<ref name="नूतन सवेरा">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://www.nutansavera.com/new/index.php?view=article&catid=1:latest-news&id=148:2009-02-21-06-53-22&tmpl=component&print=1&page=|title= बुद्ध पौर्णिमा |accessmonthday=[[२१ फेब्रुवारी]]|accessyear=[[२००९]]|format= एचटीएम|publisher= नूतन सवेरा|author= लेखक कुमार आनंद|language=हिन्दी}}</ref> [[विहार|विहाराच्या]] पूर्व भागात एक स्तूप आहे. तेथे गौतम बुद्धांवर अंतिम संस्कार झाले.
 
याबुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरावरघरांमध्ये दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. जगभरातून या दिवशी अनुयायी बोधगया येथे येतात आणि प्रार्थना करतात. या दिवशी बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केले जाते. [[विहार]] तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. [[बोधिवृक्ष|बोधिवृक्षाची]]ही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते. वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे.
 
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी [[दिल्ली]] येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थींना सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात, तिथेही येऊन लोक [[प्रार्थना]] करतात.<ref name=":0" /> या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध परंपरेतील [[सारनाथ]], [[गया]], [[कुशीनगर]] अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजन करतात. बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे, [[त्रिपिटक|त्रिपिटके]] यातील भागांचे वाचन व पठण केले जाते. व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो. दानधर्म केला जातो.<ref name=":0" /> या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या देशात तेथील रीति-रिवाज आणि संस्कृतिनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात.[[श्रीलंका]] तसेच अन्य आग्नेय आशियायी देशात हा दिवस '[[वेसक]]' उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा '[[वैशाख पौर्णिमा|वैशाख]]' शब्दाचा अपभ्रंश आहे.<ref name="वेब दुनिया">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hindi.webdunia.com/religion/occasion/buddha/0905/06/1090506117_1.htm|title=बुद्ध पूर्णिमा या बुद्ध जयंती|accessmonthday=[[१५ जून]]|accessyear=[[२००९]]|format=एचटीएम|publisher=वेब दुनिया|language=हिन्दी}}</ref>