"डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८:
 
पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष [[भारताचे उपराष्ट्रपती]] असतात. यासोबत भारताचे मुख्य न्यायाधीश, पत्रकार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, यासह दोन असे व्यक्ती ज्यांचे सार्वजनिक जीवनात मोठे योगदान आहे, अशा व्यक्तींची समिती नेमली जाते.
 
हा पुरस्कार इ.स. १९९३, १९९४, १९९६ व १९९८ मध्ये प्रदान केला गेला, त्यानंतर २० वर्षांनी इ.स. २०११, २०१२ व २०१४ चे पुरस्कार २६ मे २०१७ रोजी एकत्रीत प्रदान करण्यात आले.<ref>https://m.economictimes.com/news/politics-and-nation/jury-finds-shortlist-for-dr-ambedkar-national-award-award-not-good-enough/articleshow/58601709.cms</ref>
 
==उद्देश व निकष==