"वेसक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २२:
|frequency = वार्षिक
}}
'''वेसक''' (पाली: '''वेसाख''', संस्कृत: '''वैशाख''') एक उत्सव आहे जो जगभरातील [[बौद्ध|बौद्धांद्वारे]] व काही [[हिंदू|हिंदुद्वारे]] साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रात सुट्टी असते. हा उत्सव [[बुद्ध जयंती|बुद्ध पौर्णिमेला]] साजरा केला जातो, ज्या दिवशी [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांचा]] जन्म आणि [[निर्वाण]] झाले होते तसेच या दिवशी त्यांना [[बोधी]] प्राप्त झाली होती. विभिन्नविविध देशांच्या पंचांगानुसार बुद्ध जयंती वेगवेगळ्या दिवशी असते. भारतात वर्ष[[इ.स. २०१८]] मध्ये [[३० एप्रिल ]]ला बुद्ध पूर्णिमाजयंती होती. विभिन्नविविध देशांत या सणाचे वेगवेगळे नाव आहे. उदाहरण म्हणून, हाँग काँगमध्ये[[हाँगकाँग]]मध्ये याला 'बुद्ध जन्मदिवसजन्मदिन' म्हटले जाते, इंडोनेशियामध्ये[[इंडोनेशिया]]मध्ये 'वैसक' दिन म्हटले जाते, [[सिंगापुर ]]मध्ये 'वेसक दिवस' आणि [[थायलंड ]]मध्ये 'वैशाख बुद्ध दिन' म्हटले जाते.
 
== हे सुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वेसक" पासून हुडकले