"पर्जन्यमापक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२५४ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
सर्व ठिकाणच्या दैनंदिन पर्जन्यमापात एकसूत्रता आणून त्यांची तुलना करणे सोपे जावे म्हणून जो प्रमाणित पर्जन्यमापक बहुतेक सर्वत्र वापरतात.
पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रति चौरस मीटर ( litres per square meter) किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. यात मेट्रिक पद्धतीत ‘मिलीमीटर’ तर ब्रिटीश पद्धतीत ‘इंच’ हे देखील एकेक वापरले जाते. पाऊस मोजण्यासाठी लागणारी यंत्र काहीशी वेगवेगळी असू शकतात.
 
'''पर्जन्यमापक यंत्राचे दोन प्रकार असतात'''
*रेकोर्डिंग पर्जन्यमापक
*नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक
३,१२८

संपादने