"दीक्षाभूमी (चंद्रपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
''' दीक्षाभूमी''' हे [[
बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी त्यांच्या नावाचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय' सुरू आहे. आणि काही कालावधीनंतर या दीक्षाभूमीवर एक विशाल स्तूप उभारला जाणार आहे. वर्षभर बौद्ध येथे येत राहतात परंतु दरवर्षी [[धम्मचक्र प्रवर्तन दिन]] १४ व १५ ऑक्टोबर रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध येथे बुद्धाला व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://chandamirror.com/index.php/world/item/1248-ambedkar-bhavan-bandhakamasathi-nidhi-manjur.html|title=CM - दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण यासाठी १,९८,१५,३०० रू. निधीला मंजूरी|last=User|first=Super|website=chandamirror.com|language=en-gb|access-date=2018-05-10}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/dikshabhumivar+aambedakar+bhavanasathi+1+koti+98+lakhancha+nidhi-newsid-74037993|title=दीक्षाभूमीवर आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी - Maharashtra {{!}} DailyHunt|work=DailyHunt|access-date=2018-05-10|language=en}}</ref>
▲बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी त्यांच्या नावाचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय' सुरू आहे. आणि काही कालावधीनंतर या दीक्षाभूमीवर एक विशाल स्तूप उभारला जाणार आहे. वर्षभर बौद्ध येथे येत राहतात परंतु दरवर्षी [[धम्मचक्र प्रवर्तन दिन]] १४ व १५ ऑक्टोबर रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध येथे बुद्धाला व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://chandamirror.com/index.php/world/item/1248-ambedkar-bhavan-bandhakamasathi-nidhi-manjur.html|title=CM - दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण यासाठी १,९८,१५,३०० रू. निधीला मंजूरी|last=User|first=Super|website=chandamirror.com|language=en-gb|access-date=2018-05-10}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/dikshabhumivar+aambedakar+bhavanasathi+1+koti+98+lakhancha+nidhi-newsid-74037993|title=दीक्षाभूमीवर आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी - Maharashtra {{!}} DailyHunt|work=DailyHunt|access-date=2018-05-10|language=en}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
|