"नैराश्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२५ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
[[File:A man diagnosed as suffering from melancholia with strong su Wellcome L0026693.jpg|thumb|तीव्र आत्मघाती प्रवृत्तीसह (१८९२) नैराश्याने ग्रासलेल्या माणसाचे चित्र]]
 
'''नैराश्य''' किंवा '''उदासीनता''' (इंग्रजी: Depression) ही मनाची उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://m.marathi.webdunia.com/article/marathi-health-article/what-is-depression-117040800020_1.html|title=नैराश्य/ उदासीनता म्हणजे काय?|website=m.marathi.webdunia.com|access-date=2018-05-07}}</ref> २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते.<ref name=":0">https://www.loksatta.com/lokarogya-news/stress-and-depression-1250179/</ref><ref name=":0" /><ref name=":0" />
 
जगात सुमारे ३२ कोटी नैराश्यग्रस्त लोक असून त्यापैकी ७ कोटी (१८ टक्के) लोक एकट्या भारतात आहेत. यातील जवळपास ८० टक्के नैराश्यग्रस्तांना कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा तपासण्याची व्यवस्थाच उपलब्ध नसते. सद्या भारतात सुमारे ४ हजार मानसोपचारतज्ज्ञ आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.<ref>https://www.loksatta.com/vishesh-news/what-is-mental-illness-1667168/</ref> ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक ३१% रुग्ण हे मनोविकारांशी संबंधित होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, इ.स. २०२० मध्ये नैराश्य हा सर्वाधिक आढळणारा विकार असेल.<ref>[https://m.maharashtratimes.com/editorial/column/depression/articleshow/52938514.cms] </ref>
३१,२३७

संपादने