"भंते प्रज्ञानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''भंते प्रज्ञानंद''' (जन्म: कॅण्डी-श्रीलंका, १८ डिसेंबर, १९२७; मृत्यू: लखनौ, ३० नोव्हेंबर २०१७) हे भारतीय [[बौद्ध]] [[भिक्खू]] होते. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्मदीक्षा देणाऱ्या पाच [[भंते]]च्या पथकात भंते प्रज्ञानंद होते. ते डॉ. आंबेडकरांना पहिल्यांदा [[रंगून]], [[म्यानमार]] येथे झालेल्या धम्मसंगिनी परिषदेत भेटले.<ref>https://m.navbharattimes.indiatimes.com/state/uttar-pradesh/others/last-journey-of-revered-buddhist-monk-pragyanand-begins-deputy-cm-will-be-present-in-funeral/articleshow/62098128.cms<ref>
==सुरुवातीचे जीवन व कारकीर्द==
 
प्रज्ञानंदांचा जन्म १८ डिसेंबर १९२७ रोजी [[श्रीलंका|श्रीलंकेतील]] कॅण्डी येथे झाला, येथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. शिकत असतानाच त्यांना धर्मप्रसार करण्याचे महत्त्व कळू लागले. [[अनागरिक धम्मपाल]] यांनी प्रज्ञानंदांना श्रीलंकेतून [[भारत|भारतात]] आणले. भारतात त्यांची ओळख भिक्खू बोधानंद यांच्याशी झाली, जे उत्तर प्रदेशातील रिसालदार बुद्ध विहाराचे प्रमुख होते. त्यांनी भारतात 'त्रिपिटीकाचार्य' पदवी मिळवली. [[इ.स. १९४२]] मध्ये धम्मदीक्षेनंतर 'प्रज्ञानंद' धारण केले.