"गुरु ग्रंथ साहिब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Sri Guru Granth Sahib Nishan.jpg|thumb|right|गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची [[गुरू गोविंदसिंहगोविंदसिंग]] यांची प्रत,[[पाटणा]], चित्रात दिसत असलेली अक्षरे [[शीख मूळमंत्र|मूळमंत्र]] नावाने प्रसिद्ध आहेत]]
'''गुरुग्रंथ साहेब''' (हिंदी: '''गुरूग्रंथ साहिब''') हा [[शीख]] धर्मीयांचा [[धर्मग्रंथ]] असून तो शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानला जातो. शिखांचे दहावे गुरू [[गुरु गोविंदसिंग]] यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की 'ग्रंथसाहिब'लाच आपला गुरू माना.){{संदर्भ हवा}}