"जमशेदजी टाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ ३०:
शेवटी १९ मे १९०४ ला जमशेदजी टाटांनी अंतिम श्वास घेतला. आणि आज ते पूर्ण भारतीय उद्योग जगताचे प्रेरणास्त्रोत आहेत. आज टाटा ग्रुप ऑफ़ कंपनी भारताचीच नाही तर पूर्ण विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीच्या रुपात ओळखली जाते.
 
==वारसा==
 
झारखंडमधील साचि गावात टाटाचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला. गाव गावात वाढला आणि रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले. आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर आहे.
 
==पुस्तके==
 
*आर. एम. लाला (१ मे २००६). द लव ऑफ इंडिया: द लाइफ अँड टाइम्स ऑफ जमशेदजी टाटा पेंग्विन पुस्तकं
*दीनशॉ एडुलजी वाका (१९१५). जे. एन. टाटाचे जीवन आणि जीवन कार्य:
 
==टाटांचा जीवन परिचय==
 
*१८३९- ३ मार्च ला जमशेदजी टाटांचा जन्म झाला.
*१८५३- हीराबाई दबू सोबत लग्न झाले.
*१८५८- आपल्या वडिलांच्या व्यवसायमध्ये सहभागी झाले.
*१८६८- स्वतःची कंपनी स्थापण केली.
*१८७४- महारानी मीलची स्थापना केली.
*१९०१- यूरोप आणि अमेरिकेची यात्रा केली, जेणे करून स्टील चे शिक्षण घेता येईल.
*१९०३- ताज महल हॉटेलची स्थापना केली.
*१९०४- १९ मेला देहवास झाला