"जमशेदजी टाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २७:
टाटाची बहिण जेराबाई, ने मुम्बईचा एका व्यापारयासोबत विवाह केला आणि शापुरजी सक्लटवाला यांची आई झाल्या. शापुरजी सफलता पुर्वक बिहार आणि ओड़ीसा मध्ये टाटा ग्रुप चे कोळसा आणि लोखंड व्यापार सांभाळत होते. नंतर शापुरजी टाटाचे मेनचेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे साम्यवादी सदस्य निवडल्या गेले.
एक उद्योगपति सारखी ओळख जरी १४ वर्ष्याच्या वयात जमशेदजी टाटांनी आपला व्यवसाय सुरु केला होता परंतु ते आपले पुर्ण योगदान १८५८ मध्ये शिक्षण झाल्यानंतरच देवू शकले.
 
==मृत्यू==
 
शेवटी १९ मे १९०४ ला जमशेदजी टाटांनी अंतिम श्वास घेतला. आणि आज ते पूर्ण भारतीय उद्योग जगताचे प्रेरणास्त्रोत आहेत. आज टाटा ग्रुप ऑफ़ कंपनी भारताचीच नाही तर पूर्ण विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीच्या रुपात ओळखली जाते.