३,१२८
संपादने
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) |
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) |
||
[[चित्र:Bucket of raw okra pods.jpg|thumb|right|300px|भेंडी]]
'''[[:en:Okra|भेंडी]]''' ही एक [[फळ]]<nowiki/>भाजी आहे. ही भाजी जवळ जवळ वर्षभर [[बाजार तरलता|बाजारात]] उपलब्ध असते.
भेंडी हे एक उत्तम फळभाजी पिक आहे भेंडीच्या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्ट्रामध्ये भेंडीखाली ८१९० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते.भेंडीचे पिक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन असावी. भेंडीचे पिक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्हाळी हंगामात पिक चांगले येते. पिकास २० ते ४० सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्याची कमतरता असताना इतर भाज्यांपेक्षा भेंडीचे पिक चांगले येते. उन्हाळयात भाज्यांची चणचण असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते.
==फायदे==
|
संपादने