"सत्यपाल चिंचोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''सत्यपाल चिंचोलीकर''' (जन्म: इ.स. १९५२), '''सत्यपाल महाराज''' नावाने प्रसिद्ध, हे [[महाराष्ट्र]]ातील समाज प्रबोधक [[कीर्तनकार]] आहे.<ref>https://www.nagpurtoday.in/nmc-to-organise-musical-programme-discourse-of-satyapal-maharaj-on-apr-20/04191200</ref> [[खंजिरी|सप्तखंजिरीच्या]] माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. [[तुकडोजी महाराज]] आणि [[गाडगे महाराज]] यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चिंचोलीकर हातात कधी [[झाडू]] तर कधी [[खंजिरी]] घेत महाराष्ट्रातील विशेषत: [[विदर्भ]]ातील गावांत समाज प्रबोधन करत असतात. [[कीर्तन]]ाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, [[अंधश्रद्धा]], [[जात|जातिभेद]], [[व्यसनमुक्ती]], [[घनकचरा]] नियोजन, स्त्री भ्रूण हत्या, शिक्षणाचे महत्त्व, हगणदारी मुक्त गाव या विषयी जागरुकता पसरवली आहे.<ref>https://www.bbc.com/marathi/india-43041661</ref>
 
==जन्म व कारकीर्द==
३४,४०७

संपादने