"आकाशकंदील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छायाचित्र घातले
ओळ १:
[[File:Traditional Aakash Kandil, Diwali, Pune India 2013.jpg|thumb|दिवाळीतील आकाशकंदिल]]
[[दिवाळी]] या सणाला स्वत:च्या राहत्या घराबाहेर बाहेरच्या लॊकांना दिसेल अशा उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदील) लावला जातो. हा आकाशकंदील पारंपरिकरीत्या बांबूच्या कामट्या व रंगीत कागदापासून तयार केला जातो. मात्र असे षटकोनी आकाशकंदील बाजारात क्वचितच मिळतात. तेथे आकर्षक प्लास्टिकचे वा कागदापासून बनवलेले आकाशकंदीलच मिळतात.