"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन

ओळ ६:
 
==साहित्यिक म्हणून वैशिष्ट्ये==
संस्कृत भाषेतील अन्य रचनाकार आणि कालिदास यांच्यामध्ये काही मूलभूत फरक आहे. अभ्यासकांनी याविषयी आपापली मते नोंदविलेले आहेत. कालिदासाच्या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे [[निसर्ग]] आणि मानव यांच्या परस्पर संबंधांवर केलेले भाष्य. निसर्गावर,पशू आणि पक्षी यांच्यावर मानवी भाव-भावनांचा केलेला वापर हे त्याचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल, संस्कृत भाषेतील विविध अलंकार आणि त्यांचा वापर हे त्याच्या काव्यात अनुभवाला येते. नाट्यकृतीत संस्कृत भाषेवरील त्याचे प्रभुत्व दिसून येत असून सहज,सोपी भाषा हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणून नोंदविता येते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=HwHk-Y9S9UMC&pg=PA42&dq=importance+of+kalidas+in+sanskrit+literature&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjL3uTY2NnaAhUDGpQKHUiTDawQ6AEIRjAF#v=onepage&q=importance%20of%20kalidas%20in%20sanskrit%20literature&f=false|title=Kalidasa: His Art and Culture|last=Gopal|first=Ram|date=1984|publisher=Concept Publishing Company|language=en}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=8wM-dNOa7fMC&pg=PA270&dq=importance+of+kalidas+in+sanskrit+literature&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjL3uTY2NnaAhUDGpQKHUiTDawQ6AEITDAG#v=onepage&q=importance%20of%20kalidas%20in%20sanskrit%20literature&f=false|title=A History of Sanskrit Literature|last=Macdonell|first=Arthur Anthony|date=1900|publisher=Motilal Banarsidass Publishe|isbn=9788120800953|language=en}}</ref>
[[File:Kalidas Smarak Ramtek.jpg|thumb|रामटेक येथील कालिदास स्मारक]]

== काल ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कालिदास" पासून हुडकले