"नृत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ५:
 
 
==पार्श्वभूमी==
== भारतीय नृत्य इतिहास==
भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्य कलेला फार मोठी परंपरा लाभली आहे.भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र आहे. परंतु [[वेद|वेदांतही]] याचा उल्लेख आढळतो.सर्व नृत्य प्रकारांचे मूळ स्थान हे भरतमुनींच्या नाट्यशास्त्र ग्रंथात असले तरी प्रत्येक ठिकाणच्या संस्कृती,परंपरा,लोककला,सामाजिकता यांच्या संयोगाने शास्त्रीय नृत्य परंपरेचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले.
देव देवतांपासून, पुराण कथेतून तसेच हजारो वर्षापासून स्त्री पुरुषांच्या भावभानांचे कलात्मक प्रकटीकरणाच्या सृजनशीलतेची 'नृत्य' ही शक्ती आहे. आजचा युवक हा नव्याने शोध घेण्याकडे आकर्षित होत आहे. सतत काहीतरी नवीन करण्याकडे त्याचा ओढा आहे हे प्रकर्षाने जाणवते. परंतु, त्यांच्या पालकांना मात्र पारंपरिक उद्योगातूनच मुलाने पदार्पण करावे असे वाटत आले आहे. एखादा चाकोरीबाहेरील व्यवसाय त्याने निवडला तर तो यशस्वी होणार नाही असे त्यांना वाटते. पेन्शन विविध सवलती, इंन्क्रीमेंट, प्रमोशन अशा भवितव्याचा विचार आजची पिढी करत नाही असे पालकांना वाटते. त्यामुळे गायन, वादन, नृत्य, खेळ अशा क्षेत्रांकडे वयोवृद्ध मंडळीतील अनेक पालक अत्यंत नाराजीने पाहत असतात.
नृत्यात करियर करू इच्छिणार्‍याने म्हणूनच याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे. त्याचा इतिहास व व्यावसायिक पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. नृत्य ही ललित कला आहे. नृत्य म्हणजे नाचणे, या धातूवरून नृत्य, नृत, नर्तन इ. शब्द बनले आहेत. या 'नृत्याच्या अनेकांनी अनेक व्याख्या दिल्या आहते. अभिनय दर्पण ग्रंथातील एक व्याख्या नेहमी उद्धृत केली जाते.
''रसभाव व्यंजादियुतं नृत्यभितीर्यते।''
 
 
== भारतीय नृत्यशैली==
Line ९२ ⟶ ९६:
 
==संदर्भ==
<ref>http://marathi.webdunia.com/article/career-guidance-marathi/%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%83-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-109033100044_1.htm</ref>
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नृत्य" पासून हुडकले