"माळटिटवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६०२ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
[[File:Yellow-wattled Lapwing.jpg|thumb|पिवळ्या गाठीची टिटवी]]
'''माळटिटवी''' किंवा '''पिवळ्या गाठीची टिटवी''', पिवळ्या गळ्याची टेकवा, हटाटी, मोठी टिटवी किंवा पितमुखी टिटवी (इंग्लिश:Yellow-wattled lapwing; हिंदी:जर्दी, जिर्दी) हा एक पक्षी आहे.
==माहिती==
== वर्णन==
'''माळटिटवी''' नेहमी आढळणाऱ्या टिटवीची ही भारतात सापडणारी दुसरी जात. साधी टिटवी ही पाणथळ जागी हमखास सापडते. तर ही माळटिटवी कोरडय़ा प्रदेशातील माळरानावर पण पाण्याच्याच आसपास आढळते.ही माळटिटवी आपल्याला एकेकटी किंवा जोडीने दिसते. पण क्वचित प्रसंगी आजूबाजूच्या ४/६ टिटव्यासुद्धा एकत्र उडताना दिसू शकतात. हे पक्षी स्थानिक असून एकाच जागी कायम राहतात. त्यांना त्यांची हद्द अतिशय प्रिय असते आणि त्यासाठी ते इतर टिटव्यांबरोबरच दुसऱ्या मोठय़ा पक्ष्यांनाही सहज हुसकावून लावतात. हे पक्षी नेहमी जमिनीवरच आढळतात आणि तुरुतुरु पळत जाऊन मातीतील किंवा पानांखाली दडलेले कीटक पकडून खातात.
 
==शरीररचना==
१,४८२

संपादने