"जीसॅट-९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट कृत्रिम उपग्रह | कृत्रिम उपग्रह = | चित्र = | चित्रशीर...
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(काही फरक नाही)

१२:०६, १७ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

जीसॅट-९ हा साऊथ आशिया उपग्रह या नावाने पण ओळखला जातो. या उपग्रहाचा वापर हवामानशास्त्र व दळणवळण क्षेत्रामध्ये आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण ५ मे २०१७ ला करण्यात आले होते.

जीसॅट-९
निर्मिती संस्था इस्रो
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र
प्रक्षेपक देश भारत
निर्मिती माहिती
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
कार्यकाळ १२ वर्षे