"अमरावती (आंध्र प्रदेश)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{गल्लत|अमरावती}}
'''अमरावती''', '''आंध्र प्रदेश''' हे भारतातल्या [[आंध्र प्रदेश]] राज्याच्या नदीकाठी वसविण्यात येत असलेले राजधानीचे शहर आहे. [[गुंटुर जिल्हा|गुंटूर]] जिल्ह्यात [[कृष्णा नदी|कृष्णा]] नदीच्या दक्षिण तीरावर आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्रात ते वसले आहे. या सुनियोजित शहराची कोनशिला २२ ऑक्टोबर २०१५ ला पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] यांनी बसविली. [[गुंटूर]] आणि [[विजयवाडा]] या ही दोन शहरे या राजधानीच्या शहराच्या नजिक आहेत.
 
== नावाची व्युत्पत्ती ==
 
== संदर्भ ==