"आशुतोष जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
आशुतोष जावडेकर हे
==कौटुंबिक==
आशुतोष जावडेकरांचे वडील प्रकाश जावडेकर हे भारताच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असून, आई
==जावडेकरांचे साहित्य==
ओळ ११:
* लयपश्चिमा (पाश्चात्त्य संगीताचा परिचय करून देणारे पुस्तक) (दैनिक लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन). (या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्धीच्या मार्गावर आहे.)
==
* आशुतोष जावडेकरांनी अनेक मराठी, इंग्रजी लघुपट व एकांकिका यांच्यासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे.
* 'ही पृथ्वी माझी' या आकाशवाणीच्या मालिकेच्या शीर्षकगीताचे संगीत दिग्दर्शन. तिच्यातले 'अर्धे कच्चे अर्धे पक्के' हे गाणे व्हीडिओसह प्रसिद्ध
* [[पीयूची वही]] या [[संगीता बर्वे]]लिखित बालनाट्याचे संगीत दिग्दर्शन.
==
* महाराष्ट्र साहित्य अकादमीचा समीक्षेचा फुलंब्रीकर पुरस्कार
* 'मुळारंभ'ला नाशिक सार्वजनिक ग्रंथालयाचा, तसेच पै फ्रेंड्स ग्रंथालयाचा सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार (२०१४)
* इस्लामपूरला ११ मार्च २०१८ रोजी झालेल्या [[युवा साहित्य संमेलन |युवा साहित्य-नाट्य संमेलनाचे]] अध्यक्षपद.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:जावडेकर, आशुतोष}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी संगीतकार]]
|