"हिच्यासाठी काय पण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
'''हिच्यासाठी काय पण''' हा एक विनोदी चित्रपट आहे, सिनेमात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, निर्मिती सावंत आणि विजय चव्हाण अशा कलाकारांच्या भूमिका आहेत.{{संदर्भ}}[https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-details/hichyasathi-kay-pan/movieshow/63695001.cms]
{{माहितीचौकट चित्रपट
|नाव= हिच्यासाठी काय पण
|छायाचित्र=
|निर्मिती वर्ष=
|भाषा = मराठी
|निर्मिती =
|दिग्दर्शन= मिलिंद दास्ताने
|कथा= संतोष पवार
|पटकथा= संतोष पवार
|संवाद= संतोष पवार
|संकलन=
|छाया= विजय पराडकर
|गीते= वैभव जोशी
|संगीत= हर्षित अभिराज
|प्रदर्शन_तारिख =
|अवधी =
|प्रमुख कलाकार=
* [[मंगेश देसाई]]
* [[भार्गवी चिरमुले]]
* [[निर्मिती सावंत]]
* [[नागेश भोसले]]
* [[कुशल बद्रिके]]
* [[भारत गणेशपुरे]]
* [[विजय चव्हाण]]
* [[श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी]]
}}
 
== कथानक ==
'''हिच्यासाठी काय पण''' हा एक विनोदी चित्रपट आहे.{{संदर्भ}}
एका छोट्या गावात राहणाऱ्या किसना या मुलाची हि कथा आहे. जो त्याचे आयुष्य आनंदात जगतोय, कर्तृत्वापेक्षा भविष्यावर जास्ती विश्वास ठेवणारा तरुण. त्याच्या आयुष्यात प्रिया म्हणजेच भार्गवी चिरमुले येते आणि त्याच्या आयुष्यात बदल घडवून आणते, आणि मग किस्ना  स्वतःच्या हिमतीवर काय काय करतो याचा प्रवास म्हणजेच हिच्यासाठी काय पण.
 
==कलाकार==
Line ३७ ⟶ १३:
* [[भारत गणेशपुरे]]
* [[विजय चव्हाण]]
* सोमनाथ माळी
* [[श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी]]
 
==गाणी==
या चित्रपटात एकूण दोन गाणी असुन ती हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केली आहेत, गीत गीते वैभव जोशी आणि जगदीश पिंगळे यांनी लिहिलेलिहिली असुन जावेद अली, आनंद शिंदे आणि हर्षित अभिराज यांनी ती गायली आहेत. [https://cafemarathi.com/all/hichyasathi-kay-pan-movie-maharashtra/] [https://in.bookmyshow.com/biraul/movies/hichyasathi-kay-pan/ET00073710]
 
* तुझे स्वप्न डोळ्यात
* गोंधळ