"अरिजीत सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृष्य संपादन: बदलले
ओळ २७:
'''अरिजीत सिंग''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: অরিজিৎ সিং; जन्म: २५ एप्रिल १९८८) हा एक [[भारत]]ीय [[गायक]] आहे. २००५ सालापासून पार्श्वगायन करणारा अरिजीत सध्या [[बॉलिवूड]]मधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. २०१३ सालच्या [[आशिकी २]] चित्रपटामधील ''तुम ही हो'' ह्या गाण्यासाठी अरिजीत प्रसिद्धीझोतात आला. ह्या गाण्यासाठी त्याला [[फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार|सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकाचा]] [[फिल्मफेअर पुरस्कार]] व इतर अनेक पुरस्कार मिळाले.
==पार्श्वभूमी==
अरिजित चा जन्म जियागंज [[मुर्शिदाबाद]], [[पश्चिम बंगाल]] मध्ये झाला. त्याचे वडील पंजाबी आणि त्यांचे आई बंगाली आहे.अरिजित ला संगीताचे प्रशिक्षण सुरुवातीपासून त्यांच्या घरातूनच मिळाले. त्याची आजी गायन करायची व काकू क्लासिकल संगीतामध्ये प्रशिक्षित आहे.त्याने संगीत त्याच्या आईकडून शिकले जी कि त्या संगीताबरोबर तबला हिसुद्धा वाजवतात.
 
==पुरस्कार==