"मधुकर केशव ढवळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो */आवश्यक माहिती टाकली*/
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
[[इनामगांव (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)‎|इनामगावाचे]] उत्खनन प्रकल्प हे त्यांचे प्रमुख नावाजलेले कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत त्यांनी हे संशोधन केले. त्यांनी हडप्पा समकालीन [[गुजरात]]मध्ये मोरवीजवळ कुंतासी येथेही संशोधन केले. [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्राज्यातील]] राजांची सोन्याची नाणी यावर विशेष [[संशोधन]] केले. [[नांदेड]] येथील [[राष्ट्रकूट|राष्ट्रकूटांच्या]] [[राजधानी]]वरही त्यांनी संशोधन केले. तसेच [[कंधार (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)|कंधार]] येथे [[पुरातत्त्वीय उत्खनन]] करून तेथील क्षेत्रपालाच्या विशालकाय मूर्तीवर प्रकाशझोत टाकला.
 
==[[ढवळीकरांनी लिहिलेली मराठी]] [[पुस्तके]]==
* आर्यांच्या शोधात
* इनामगाव उत्खनन अहवाल