"चंद्रगुप्त मौर्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
राष्ट्रभाषा या परिच्छेदात राष्ट्रभाषा म्हणुन संस्कृत ऐवजी प्राकृत या भाषा म्हणुन दुरुस्ती केली आहे.
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ २२:
 
== राष्ट्रभाषा ==
मौर्यकाळात मगध प्रांतात मागधी प्राकृत, पाली अशा भाषांचे चलन होते, संस्कृत भाषेचे शिलालेखावर वा कोणत्याही समकालीन लिखित साधनांत अस्तित्व नव्हते. तसेच चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य उत्तर पश्चिम सीमांपर्यंत वाढवलेले होते, त्या भागात पैशाचिक तसेच गांधारी प्राकृत सारख्या भाषा वापरात होत्या. यावरुन आपल्या राज्यकारभारात चंद्रगुप्ताने मागधी प्राकृत किंवा पाली भाषेला राष्ट्रभाषा म्हणुन स्थान दिले असेल, असा प्राथमिक अंदाज बांधता येतो. तसेच मौर्य साम्राज्याच्या प्रत्येक प्रांतात त्या त्या प्रादेशिक भाषंचा वापर होत असावा, उदाहरणार्थ - गांधारी प्राकृत. प्राकृतास राष्ट्रभाषा म्हणून [[सम्राट अशोक|सम्राट अशोकाच्या]] वेळी स्वीकारण्यात आले ([[इ.स.पू. २६९]] ते [[इ.स.पू. २३२]]).
[[संस्कृत]] या भाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता होती व राजदरबारी संस्कॄतचाच वापर करण्यात येत असे. संस्कॄत भाषा येणे हेच सुशिक्षितपणाचे लक्षण मानण्यात येत असे. [[प्राकृत]] ही बोली भाषा म्हणून राज्यात वापरली जात असली तरी त्यास राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त नव्हता. प्राकृतास राष्ट्रभाषा म्हणून [[सम्राट अशोक|सम्राट अशोकाच्या]] वेळी स्वीकारण्यात आले ([[इ.स.पू. २६९]] ते [[इ.स.पू. २३२]]).
 
== कायदा व सुव्यवस्था ==