"कमळपक्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला व माहिती सुव्यवस्थित केली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎घरटे: सुव्यवस्थित केले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २२:
कीटक, लहान मासे, मृदु शरीरी कालव, शिंपल्या, गोगलगायी, पाण वनस्प्तींच्या बिया, त्यांचे कोंब हे कमळपक्ष्याचे खाद्य आहे.
 
==घरटे व अंडी==
 
कमळपक्षी [[शिंगाडा|शिंगाड्याच्या]] किंवा [[कमळ|कमळाच्या]] पानावर आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ३ ते ४, चमकदार हिरवट-तपकिरी रंगाची अंडी देते. कमळपक्ष्याची मादी बहुपतिकत्व स्वभावाची असून पिलांचे संगोपन नर कमळपक्षी करतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/कमळपक्षी" पासून हुडकले